प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे पुनर्रचित हवामान आधारित fal pik vima yojana 2023 फळ पिक विमा योजना मृग बहार सन 2023 सर्व फळबाग शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की, खाली दिलेल्या फळबाग पिकानुसार दर्शविलेल्या दिनांकापर्येंत आपल्या फळ बागेचा पिक विमा काढायचा आहे. तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या योजनेत आपला सहभाग नोंदवावा.
fal pik vima yojana 2023 समाविष्ट फळपिके
१) मोसंबी
२) पेरू
३) लिंबू
४) डाळिंब
५) चिकू
६) सिताफळ
७) संत्रा
फळ पिक विमा भरण्याची अंतिम तारीख
👉 पेरू,लिंबू ,संत्रा 14 जून 2023
👉मोसंबी,चिकू 30 जून 2023
👉 डाळिंब 14 जुलै 2023
👉 सिताफाम 31 जुलै 2022
या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी लागणारे कागदपत्रे
१) आधार कार्ड
२) बँक पासबुक
३) सातबारा आठ अ
४) फळबागेचा जिओ टॅग फोटो
शेतकरी बांधवांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर आपल्या फळबागेचा विमा भरून घ्यावा.