Cet Form Last Date | State Common Entrance Test Cell 2023 | राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष CET Time-Table | वेळापत्रक

79 / 100
cet form last date

विध्यार्थी बांधवांना जाहीर सुचना State Common Entrance Test Cell – शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध व्यावसायिक पदवी व पदव्युतर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी केंद्रीभुत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. आणि सदर प्रवेश प्रक्रियेकरिता इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाईन नोंदणी अर्जाची Cet Form Last Date Timetable वेळापत्रक चा तपशिल खालीलप्रमाणे देण्यात येत आहे.

अ.क्र.अभ्यासक्रमाचे नावअर्ज करावयाची पद्धतनोंदणी प्रक्रिया दिनांक
एम बी ए / एम एस एससंकेतस्थळावर ऑनलाईन अर्जनोंदणीदि.१५/०६/२०२३
एम ए सी एसंकेतस्थळावर ऑनलाईन अर्जनोंदणीदि.१५/०६/२०२३
विधी ५ वर्ष (एकात्मिक)संकेतस्थळावर ऑनलाईन अर्जनोंदणीदि.१५/०६/२०२३
बी.ए./बी.एससी-बी.एड (एकात्मिक ४ वर्ष)संकेतस्थळावर ऑनलाईन अर्जनोंदणीदि.१५/०६/२०२३
बी.एड. एम.एड (एकात्मिक ३वर्ष)संकेतस्थळावर ऑनलाईन अर्जनोंदणीदि.१५/०६/२०२३
कृषी शिक्षणसंकेतस्थळावर ऑनलाईन अर्जनोंदणीदि.१५/०६/२०२३
प्रथम वर्ष अभियांत्रिकीसंकेतस्थळावर ऑनलाईन अर्जनोंदणीदि.१५/०६/२०२३
प्रथम वर्ष फार्मसीसंकेतस्थळावर ऑनलाईन अर्जनोंदणीदि.१५/०६/२०२३
एम.फार्मसीसंकेतस्थळावर ऑनलाईन अर्जनोंदणीदि.१५/०६/२०२३
१०बी.एचएमसिटीसंकेतस्थळावर ऑनलाईन अर्जनोंदणीदि.१६/०६/२०२३
११बी.प्लानिंगसंकेतस्थळावर ऑनलाईन अर्जनोंदणीदि.१६/०६/२०२३
१२बी.एड आणि इएलसीटीसंकेतस्थळावर ऑनलाईन अर्जनोंदणीदि.१६/०६/२०२३
१३एम.एड.संकेतस्थळावर ऑनलाईन अर्जनोंदणीदि.१६/०६/२०२३
१४बी.डिझाईनसंकेतस्थळावर ऑनलाईन अर्जनोंदणीदि.१६/०६/२०२३
१५एम.ई./एम.टेकसंकेतस्थळावर ऑनलाईन अर्जनोंदणीदि.१६/०६/२०२३
१६विधी ३ वर्षसंकेतस्थळावर ऑनलाईन अर्जनोंदणीदि.१८/०६/२०२३
१७एम.पी.एड.संकेतस्थळावर ऑनलाईन अर्जनोंदणीदि.१८/०६/२०२३
१८बी.पी.एड.संकेतस्थळावर ऑनलाईन अर्जनोंदणीदि.१८/०६/२०२३
१९एम.आर्चसंकेतस्थळावर ऑनलाईन अर्जनोंदणीदि.१८/०६/२०२३
२०एम.एचसिटीसंकेतस्थळावर ऑनलाईन अर्जनोंदणीदि.१८/०६/२०२३
२१बॅचलर ऑफ फाईन आर्टस्संकेतस्थळावर ऑनलाईन अर्जनोंदणीदि.२०/०६/२०२३
२२एम.प्लॅनिंगसंकेतस्थळावर ऑनलाईन अर्जनोंदणीदि.२०/०६/२०२३
२३बी.एससी नर्सिंगसंकेतस्थळावर ऑनलाईन अर्जनोंदणीदि.२६/०६/२०२३
तरी सदर State Common Entrance Test Cell केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या अभ्यासक्रम निहाय ऑनलाईन अर्ज नोंदणीचे cet form last date वेळापत्रक व माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे. याची सर्व संबंधित विध्यार्थी,पालक यांनी कृपया नोंद घ्यावी. Cet Form Last Date

ऑनलाईन फोर्म भरण्यासाठी डायरेक्ट लिंक

Cet Form Last Date 2

Leave a Comment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now