![Chandrayaan 3 : चांदोमामाची भारताने आज घेतली झाली गळाभेट 2 Chandrayaan 3](https://sarkaricorner.in/wp-content/uploads/2023/08/Chandrayaan-3-1024x576.jpg)
Chandrayaan 3 : चंद्रयान-३ चे आज झाले यशस्वी सॉफ्ट लँडिंग; इस्रोचे शास्त्रज्ञ घडले इतिहास फाइन ब्रेकिंग फेज हा टप्पा १७५ सेकंदांचा आहे.या काळात झाली लँडिंग सायंकाळी ५ :४० पासून ३० मिनिटांचा थरार. अत्यंत कठीण टप्पे होते.
१ रफ ब्रेकिंग फेज हे यान २८५२ किमी लँडिंगच्या जागेकडे सरकत जाईल. तसेच विक्रम लँडरची स्थिती यावेळी व्हर्टिकल होती. त्याची उंची ६.८ किमीवरून चंद्राच्या पृष्ठभागापासून Chandrayaan 3– ८०० ते १००० मीटर उंचीवर आणले गेले. विक्रम लँडरचे सेन्सर सुरु करून पृष्ठभागाचे विश्लेषण केले . उतरण्यायोग्य जमीन तपासली, त्यासाठी विशेष कॅमेरा वापरला गेला. जागा योग्य नसेल तर त्याच भागात १५० मीटर आजूबाजूस जागेचा शोध घेतला.
२ Chandrayaan 3 विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे टिपले. भागाच्या छायाचित्राशी तुलना कली. हा टप्पा मात्र १० सेकंदांचा होता. एवढ्या वेळेत ते आडव्याचे उभे केले केले. चंद्राभोवती ३.४८ किमी सरकेल आणि ७.४२ किमी उंचीवरून ते ६.८ किमी उंचीवर आणण्यात आले. या काळात त्याचा वेगही कमी करण्यात आला आणि अखेर यशस्वीरित्या चंद्रावर उतरून चांदोमामाची घेतली गळाभेट.
३ आणि समजून घ्या सोप्या शब्दांत २५x९३४ कि.मी. कक्षेत फिरणारे Chandrayaan 3 जेव्हा ३० कि.मी. उंचीवर होते तेव्हापासून ते उतरण्याच्या जागेकडे जाण्यासाठी चंद्राभोवती ७१३ किमी अंतर सरकत जाईल. त्याचा क्षितीज समांतर वेग ९.६८ प्रति सेकदवरून ०.२ कि.मी. प्रति सेकंद इतका कमी करण्यात आला. चांद्रयानावरील १२ पैकी ४ इंजिन वापरून यान ३० किमीउंची वरून ७.४२ किमी उंचीवर आली. ६९० सेकंदांत हे झाले.
४ टर्मिनल डिसेंट फेज विक्रम लंडर चंद्राच्या पृष्ठभागापासून १५० मीटर उंचीवर असेल. लॅडरला सर्व गोष्टी सुरळीत आढळल्या आणि विक्रम लँडर पुढच्या ७३ सेकंदांमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले आणि भारताचे स्वप्न पूर्ण झाले.
उतरण्याची वेळ सायं. ६:०४ वा. 18 चंद्रावर कुठे उतरले? दक्षिण ध्रुवावर कसे करणार लैंडिंगर लँडिंग साइट तपासून निर्णय अडचण आल्यास? इस्रोकडे प्लॅन बी चांदोमामाशी आज गळाभेट चंद्रयान-३चे आज होणार सॉफ्ट लँडिंग; इस्रोचे शास्त्रज्ञ घडविणार इतिहास रफ ब्रेकिंग फेज
१ २५४२३४ कि.मी. कक्षेत फिरणारे चाटवान जेव्हा ३० कि.मी. उंचीवर असेल तेव्हापासून ते उतरण्याच्या जागेकडे जाण्यासाठी Chandrayaan 3- ७१३ किमी अंतर सरकत गेले, त्याचा क्षितीज समांतर वेग ९.६८ कि.मी. प्रति सेकशन ०.२ कि.मी. प्रति सेकंद इतका कमी करण्यात येईल. चांद्रयानावरील १२ पैकी ४ इंजिन वापरून यान ३० किमीउंची वरून ७.४२ किमी उंचीवर येईल. ६५० सेकंदात हे झाले.
लहानपणापासून ज्या चांदोमामाच्या गोष्टी, गाणी आपण ऐकत आलो. त्या चंद्राशी आता भारताची प्रत्यक्ष गळाभेट होण्याचा क्षण जवळ आला असून भारताचे प्रायान (रोव्हर) आणि विक्रम (लेंडर) हे दोघे बुधवारी सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर उतरले आहे. भारताच्या चंद्रयान- उच्या चंद्रावरील ऐतिहासिक लैंडिंगकडे साऱ्या जगात विलक्षण उत्सुकता निर्माण झाली आहे. भारताच्या चंद्रमोहिमेला यश मिळण्यासाठी सदिच्छा असंख्य लोक व्यक्त करत होते. Chandrayaan 3 या मोहिमेद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळयानाचे लैंडिंग करणारा भारत हा पहिला देश ठरला.
Chandrayaan 3- उवरील विक्रम लंडर प्रस्थान जेव्हा चंद्राच्या पृष्ठतील त्यावेळी प्रत्येक धमतीवाला नक्कीच अभिमान वाटणार आहे. चंद्रयान मोहिमेद्वारे भारताने जी स्वप्न पाहिले त्याची पूर्तता अखेर झाली. असून सगळेजण त्याकडे डोळे लावून बसले होते.
Chandrayaan 3 – उमचील रोव्हरचे चंद्राच्या पृष्ठभागावर नीट लैंडिंग झाले तर अशा प्रकारची कामगिरी जगातील चौथा देश ठरली आहे. यापूर्वी अशी भव्य कामगिरी अमेरिका चीन, रशिया यांनीच करून दाखविली
Chandrayaan 3 लँडिंगनंतर काय झाले? चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लंडर उतरल्यान अधिक सक्रिय होईल याचे उत् प्रधान रोव्हर चंद्रावर उतरले. त्यानंतर विक्रम प्रस्थान रोव्हर परस्परांची छायाचित्रे टिपले पृथ्वीवर पाठवले.
दिवंगत पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी सर्व वैज्ञानिकांचे व टीमचे आभार मानले.या ऐतिहासिक क्षणाविषय साऱ्या जगात प्रचंड उत्सुकता होती.
हे वाचा