MahaDBT Farmer Scheme 2023 : शेतकरी महा डीबीटी योजनेचा मोठा संभ्रम झाला दुर, शेतकऱ्यांना जाहीर आवाहन

77 / 100
ac5e52d1 6116 4cff b6ec 2cd2c198d65a

Maha DBT Farmer Scheme महा डीबीटी शेतकरी योजनेविषयी असा मोठा संभ्रम निर्माण केला की, विविध योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरणे बाबत दिनांक 25/05/2023 पर्यंत ऑनलाईन सोडत असणार आहे. तरी शेतकऱ्यांनी सदरील योजनेच्या घटकासाठी ऑनलाईन अर्ज करावे. व शासकीय योजनेचा लाभ घ्यावा. खालीलप्रमाणे घटक ट्रकटर, रोटाव्हेटर, कल्टीवेटर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, शेततळे, प्लास्टिक मल्चिंग, रोपवाटिका, फळबाग लागवड, फुल शेती, विद्युत मोटर, पंप संच,

MahaDBT Farmer Scheme 15 मे 2023 नंतर जवळपास 2 ते 3 महिने ऑनलाईन शेतकरी निवड सोडत होणार नाही याची नोंद घ्यावी. अश्या प्रकारचा संभ्रम सोशल मिडियावर करून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र आता,

Maha DBT Farmer Scheme महा डीबीटी शेतकरी योजनेसाठी कृषी विभाग महाराष्ट्र शासनामार्फत “महाडीबीटी (MahaDBT) पोर्टल संदेश” या द्वारे शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की, सद्यस्थितीत सोशल मिडिया मार्फत MahaDBT महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरण्याची व सोडत दिनांक १५/०५/२०२३ पर्येंत असल्याचे तसेच दिनांक १५/०५/२०२३ नंतर २ ते ३ महिने ऑनलाईनशेतकरी निवडीची सोडत होणार नाही, अशा आशयाचा संदेश / माहिती  अज्ञाताचे माध्यमातुन अनेक सोशल मिडीयावर प्रसारित करण्यात आले आहेत.

Table of Contents

  • परंतु महाडीबीटी (MahaDBT Farmer Scheme) पोर्टल संदर्भात अशा प्रकारचा कोणताही संदेश / माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आलेली नाही, याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी. “महाडीबीटी पोर्टल या संगणकीय ऑनलाईन प्रणालीवर शेतकरी बांधवांना अर्ज करण्याची सुविधा २४ तास १२ हि महिने उपलब्ध असणार आहे.
  • सदर बाबीसाठी अर्ज केलेल्या घटकांची सोडत शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जानुसार व आवश्यकतेनुसार दर आठवड्याला काढण्यात येत आहे.”
  • तरी शेतकरी बांधवांनी Maha DBT Farmer Scheme या शासनाच्या अधिकृत बेबसाईटवर जाऊन विविध लाभांच्या घटकांसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावे, असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now