Maharashtra state SSC class 10th Results | महाराष्ट्र राज्य SSC इयत्ता 10वी चा निकाल उद्या 2 जून 2023 दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे | या ६ वेबसाइट्सवर निकाल तपासता येतील

83 / 100
SSC class 10th Results
SSC class 10th Results

महाराष्ट्र शिक्षण मंडळामार्फत माहे- मार्च 2023 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक इयत्ता १० वी चा परीक्षेचा निकाल SSC class 10th Results शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे,नागपुर,औरंगाबाद,मुंबई,कोल्हापुर,अमरावती,नाशिक,लातुर,कोकण, या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता १० वी परीक्षेचा निकाल SSC class 10th Results खालील अधिकृत संकेतस्थळांवर शुक्रवार दिनांक ०२/०६/२०२३ रोजी दुपारी ठीक ०१:०० वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येत आहे. आणि सदर निकाल (Result) पाहण्यासाठी खालील अधिकृत संकेतस्थळांच्या लिंक वरून सर्वांनी आपला निकाल (Result) पहावा.

या करीता शिक्षण मंडळामार्फत या सहा अधिकृत वेबसाईट जाहीर करण्यात आल्या आहेत. तरी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे SSC class 10th Results विषयनिहाय संपादित केलेले गुण (Marks) वरील संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आऊट) काढता येतील.

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्याच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांखीकीय माहिती उपलब्ध होईल.

तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ

SSC class 10th Results

महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

Leave a Comment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now