Nuksan Bharpai 2023 शासननिर्णय आला : अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

80 / 100

Nuksan Bharpai : शेतकरी मित्रांनो, अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीस Nuksan Bharpai 2022 करिता आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी राज्यशासन कसोटीने प्रयत्न करीत आहे. आणि अश्या परीस्थितीत महासंघाशी संलग्न असलेल्या सर्व विभागातील अधिकारी देखील कर्तव्य भावनेने एक दिवसाचा पगार या मदत कार्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये इच्छुक असल्याबाबत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने दिनांक 19 एप्रिल 2023 रोजीच्या पत्राद्वारे शासनाला कळवले होते, आणि त्याद्वारे शासनाच्या माध्यमातुन दिनांक : 09 जुन 2023 रोजी शासननिर्णय जाहीर करण्यात आला असुन आता लवकरच शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीस सदर मदत देण्यात येणार आहे.

Nuksan Bharpai 1

अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीकरीता राज्य शासनाकडून मदतकार्या साठी पुढाकार

घेण्यात आला असून,या नैसर्गिक आपत्तीस सामोरे जाण्यासाठी सहाय्य आणी Nuksan Bharpai मदत व पुनरवसनाच्या कामास

आपलाही हातभार लागावा म्हणून राज्यातील सर्व भा.प्र.से, भा.पो.से, भा.व.से व राज्य शासनाचे सर्व

अरिकारी/कर्मचारी यांचा सहभाग असावा या कर्तव्यबुध्दीने त्यांना माहे जून, 2023 च्या आपल्या वेतनातील प्रत्येकी

1 दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये देण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.

आणि यासाठी राज्य शासनातील सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय, निम-शासकीय

कार्यालये, जिल्हा परीषद, पांचायत समिती, महानगरपालीका, नगरपालिका, नगरपरीषद, सार्वजनिक उपक्रमे,

महामंडळे, मंडळे तसेच सवव स्वायत्त संस्थेचे विभागप्रमुख,कार्यालय प्रमुख यांनी सदर परीपत्रक आपल्या

विभागातील/कार्यालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून द्यावे व त्यांना याबाबत समजावून

सांगावे. तसेच एक दिवसाच्या वेतन कपातीस त्यांची अनुमती यासोबतच्या विहीत अनुमती पत्रात स्वाक्षांकित करुन

आपल्या विभागातील/कार्यालयातील रोख कार्यासन वा रोखपाल यांचेकडे सुपूर्द करण्यासाठी त्यांना सूचित करावे. अधिकारी यांच्या पगारातून एक दिवसाचे वेतन (माहे जून, 2023) कपातीसाठी व ती रक्कम मुख्यमंत्री Nuksan Bharpai

सहायता निधीमध्ये जमा करण्यासाठी व त्याचा हिशोब सादर करण्यासाठी खालील कार्यवपध्दतीचा अवलंब

करण्यात यावा.

अशाप्रकारे मुख्यमांत्री सहायता निधीसाठी एकत्रीत होणारी रक्कम विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख

तसेच जिल्हाधिकार,मुख्य कार्यकारी अधिकारी.मुख्याधिकारी, नगरपरीषद/ नगरपालीका, आयुक्त,

महानगरपालीका/व्यवस्थापकीय सांचालक महामंडळे/ मंडळे /कुलसचिव व कृषी विद्यापीठे / अकृषी विद्यापीठे

तांत्रीक विद्यापीठे यांनी मुख्यमंत्री सहायता निधी यांची वेबसाईट www.cmrf.maharashtra.gov.in या संकेत

स्थळावर भरणाकरुन त्या ठीकाणी तयार होणा-या पोचपावतीची प्रत मुद्रीत करुन घ्यावी. व खालील नमूद केलेल्या तपशीलाप्रमाणे मुख्यमंत्री सहायता निधी बँक खात्यात परस्पर जमा करावी व त्याची पोचपावती, गोळा केलेल्या रकमेच्या देणगी दारांच्या यादीसह दोन प्रतीत परस्पर मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष मुख्यमंत्री सचिवालय, 6 वा

माळा, मुख्य इमारत, मंत्रालय,मुंबई-400032 यांच्याकडे निश्चीत प्राप्त होईल अशा प्रकारे रकमेचा भरणा केल्याच्या दिनांकापासून 7 दिवसाच्या आत अचूक पाठवावी.

Leave a Comment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now