![Nuksan Bharpai Anudan : जिल्ह्यात 2 लाख 442 शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टी नुकसान भरपाई 2 Nuksan Bharpai 2](https://sarkaricorner.in/wp-content/uploads/2023/06/Nuksan-Bharpai-2-1024x576.jpg)
२०२२-२३ मध्ये सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात सततच्या पावसामुळे जिल्ह्यात २ लाख ४४२ शेतकऱ्यांचे १ लाख ३७ हजार ८३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते, आणि आता त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना Nuksan Bharpai Anudan नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग झाला मोकळा.
मागीलवर्षी पावसाळ्यात सप्टेंबर महिन्यात सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील ५६७ गावात ८६ हजार ५८६शेतकऱ्यांचे ६७ हजार ५५३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असुन, ऑक्टोबर २०२२या महिन्यात सततच्या पावसामुळे जिल्ह्यात ४९६ गावात १ लाख १३ हजार ८५६ शेतकऱ्यांचेनुकसान झाले होते. त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना Nuksan Bharpai नुकसान भरपाई मदत देण्यासाठी अपेक्षित निधी मागणीचा प्रस्ताव मा. जिल्हाअधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला होता.
कशी मिळणार शेतकऱ्यांना Nuksan Bharpai Anudan नुकसान भरपाई मदत ?
राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारीत निकषानुसार आणि दरानुसारसततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता २ हेक्टरच्या मर्यादेत मदत दिली जाणार आहे. त्यामध्ये कोरडवाहू पिकांच्या नुकसानीसाठी प्रतीहेक्टर ८ हजार ५०० रुपये, बागायत पिकांच्या नुकसानीपोटी १७ हजार रुपये प्रतीहेक्टर, आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीपोटी २२ हजार ५०० रुपये Nuksan Bharpai Anudan नुकसान भरपाई ची मदत मिळणार आहे.
२०२२-२३ मध्ये पावसाळ्यात झालेल्या सततच्या पावसामुळे राज्यात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी १ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी देण्यास राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत दिनांक १३ जुन २०२३ रोजी मंजुरी देण्यात आली असुन, त्या नुसार गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात माहे सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात सततच्या पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यात १ लाख ३७ हजार ८३२ हेक्टर एवढे क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेल्या २ लाख ४४२ शेतकऱ्यांना पिक नुकसानाची Nuksan Bharpai Anudan नुकसान भरपाई मदत लवकरच मिळणार आहे.
मागीलवर्षी सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने व निकषानुसार १ हजार ५०० कोटींची मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मागीलवर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांच्या कालावधीत सततच्या पावसाने आकोला जिल्ह्यात १ लाख ३७ हजार ८३२ हेक्टर एवढे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या जिल्ह्यातील २ लाख ४४२ शेतकऱ्यांना पिक नुकसानीची Nuksan Bharpai Anudan नुकसान भरपाई ची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाकडून मदतीचा निधी मंजूर झाला असल्याने, सततच्या पावसाने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मात्र आता लवकरच पिक नुकसानीची Nuksan Bharpai Anudan नुकसान भरपाई ची मदत मिळणार आहे.
आता खास गरजुलाभार्थ्यांना मिळेल घरकुल
![Nuksan Bharpai Anudan : जिल्ह्यात 2 लाख 442 शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टी नुकसान भरपाई 3 Nuksan Bharpai 3](https://sarkaricorner.in/wp-content/uploads/2023/06/Nuksan-Bharpai-3-1024x576.jpg)