शेत रस्ता कायदा 8 दिवसात मिळेल, आपला वहिवाटीचा शेत रस्ता
शेत रस्ता कायदा अस्तित्वात असलेल्या रस्त्याबाबत कोणीही सूट भावनेने अथवा त्रास व्हावा या हेतूने अडथला केल्यास किंवा काही बाधा होईल असे कृत्य केल्यास न्याय मागता येतो यासाठी अत्यंत सोपी व जलद प्रक्रिया आहे. या अंतर्गत केवळ ८ दिवसांत सम्बन्धित रस्ता खुला करण्यात येतो. शेत रस्ता कायदा त्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे.१. अर्जदाराने मा.मामलेदार कोर्ट कायदा अन्वये … Read more