Free Computer Course | MSCIT व CCC मोफत | ७ वी ते १२ वी पास मुलींसाठी अर्ज भरणे सुरु.
Free Computer Course महिला व बाल कल्याण विभागाकरिता गट अ योजने अंतर्गत सन २०२३-२४ अंतर्गत ग्रामिण भागातील इयत्ता ७ वी ते १२ वी पास मुलींना संगणक प्रशिक्षण मिळावे याकरिता महिला व बाल कल्याण विभागाकरिता गट अ योजने अंतर्गत सन २०२३-२४ मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या इयत्ता ७ वी ते १२ वी पास मुलींना यावर्षी संगणक प्रशिक्षण शुल्क … Read more