Cet Form Last Date | State Common Entrance Test Cell 2023 | राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष CET Time-Table | वेळापत्रक

cet form last date 1

विध्यार्थी बांधवांना जाहीर सुचना State Common Entrance Test Cell – शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध व्यावसायिक पदवी व पदव्युतर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी केंद्रीभुत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. आणि सदर प्रवेश प्रक्रियेकरिता इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाईन नोंदणी अर्जाची Cet Form Last Date Timetable वेळापत्रक चा तपशिल खालीलप्रमाणे देण्यात येत आहे. अ.क्र. … Read more