Chandrayaan 3 : चांदोमामाची भारताने आज घेतली झाली गळाभेट
Chandrayaan 3 : चंद्रयान-३ चे आज झाले यशस्वी सॉफ्ट लँडिंग; इस्रोचे शास्त्रज्ञ घडले इतिहास फाइन ब्रेकिंग फेज हा टप्पा १७५ सेकंदांचा आहे.या काळात झाली लँडिंग सायंकाळी ५ :४० पासून ३० मिनिटांचा थरार. अत्यंत कठीण टप्पे होते. १ रफ ब्रेकिंग फेज हे यान २८५२ किमी लँडिंगच्या जागेकडे सरकत जाईल. तसेच विक्रम लँडरची स्थिती यावेळी व्हर्टिकल होती. … Read more