Maharashtra ITI Admission 2023 – Centralized Online Admission Process | अशीराहील ITI ची ऑनलाई नप्रवेश प्रक्रिया

Maharashtra ITI Admission 2023

Maharashtra ITI Admission 2023 : ऑगस्ट २०२३ साठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया खालील प्रमाणे राबविण्यात येणार असुन ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्या उमेदवाराने सदर सुचनांचा अवलंब करणे आवश्यक आहे. राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत ऑगस्ट २०२३ प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया  Centralized Online Admission Process पद्धतीने करण्यात येत असुन प्रवेशाची सव्विस्तर … Read more