Nuksan Bharpai
Nuksan Bharpai 2023 शासननिर्णय आला : अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई
Nuksan Bharpai : शेतकरी मित्रांनो, अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीस Nuksan Bharpai 2022 करिता आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी राज्यशासन कसोटीने प्रयत्न करीत आहे. आणि अश्या परीस्थितीत महासंघाशी संलग्न असलेल्या सर्व विभागातील अधिकारी देखील कर्तव्य भावनेने एक दिवसाचा पगार या मदत कार्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये इच्छुक असल्याबाबत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने … Read more