Pm Awas Yojana Gramin | प्रधानमंत्री आवास योजना 2023 | यामुळे रखडले घरकुलांचे बांधकाम

Pm Awas Yojana Gramin

घरकुल मंजूर; पण जागेचा वांधा; बांधकाम करणार कसे? Pm Awas Yojana Gramin अंतर्गत जिल्ह्यात सहा महिन्यांपूर्वी २ हजार ४० लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले, मात्र लाभार्थ्यांकडे स्वतःच्या मालकीची जागा नसल्याने घरकुलाचे बांधकाम सुरू करणार तरी कसे, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जागेअभावी संबंधित लाभाय्यांच्या घरकुलांची बांधकामे अद्याप रखडल्याचे वास्तव आहे. प्रधानमंत्री आवास … Read more