Talathi Bharti 2023-खुशखबर । ४६४४ पदांसाठी अधिकृत जाहिरात झाली प्रसिध्द | २६ जून पासून ऑनलाईन अर्ज सुरू

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत, Talathi Bharti 2023 तलाठी गट-क संवर्गातील एकूण ४६४४ पदांसाठी सरळसेवा भरती करीता अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालयाकडून महाराष्ट्र राज्यातील एकूण ३६ जिल्ह्याच्या केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने (Computer Based Test) परीक्षा घेण्यात येणार आहे. आणि दिनांक २६ जून पासून ऑनलाईन अर्ज भरणे … Read more