Vanrakshak Bharti 2023 | वनरक्षक भरती 2023 ऑनलाईन अर्ज सुरु | पहा संपुर्ण जाहिरात

79 / 100
Vanrakshak Bharti 2023 1

10 वी, 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी : वनविभागाची वनरक्षक (गट क) पदे  Vanrakshak Bharti 2023 करीता सरळसेवेने पदे भरण्यास सुरुवात झाली असुन, त्यासाठी आर्हता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. करीता वनविभागामार्फत सव्विस्तर जाहिरात दिनांक 08/06/2023 रोजी प्रसिद्धकरण्यात आली आहे. तरी प्रस्तुत पदांकरिता केवळ वनविभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच ऑनलाईन पद्धतीनेच केलेले अर्ज आणि ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्वीकारण्यात येतील. याची संपूर्ण जबाबदारी उमेदवाराची राहील.

1 1

Vanrakshak Bharti 2023 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता :-

02 1

वयोमर्यादा :-

2 2

शारीरिक पात्रता :-

3 3
4 1

परीक्षा शुल्क :-

5
6

Join Whatsapp Group

Leave a Comment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now